Prajakta Mali Memories | लिखाणाच्या आवडीमुळे प्राजक्ताने खाल्ला झाडूचा मार | Lokmat Filmy

2021-08-24 1

मराठी सिनेसृष्टीत प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर गेली दोन दशकं ती सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे... दरम्यान अभिनयासोबतच प्राजक्तानं आता आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.... तिने स्वत:चा काव्यसंग्रह प्रकाशित केला या प्रकाशनसोहळ्याच्या वेळी तिने आपल्या आयुष्यातील एक थक्क करणारा किस्सा सांगितला....लिखाणाच्या आवडीमुळे तिला आईचा झाडूने मार खावा लागला होता...यावेळी आपल्या काव्यसंग्रहाबद्दल सांगताना तिने एक चकित करणारा किस्सा सांगितला...प्राजक्ता 11 वीत होती लहानपणापासूनच तिला लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळे ती रोजनिशी लिहायची....दरम्यान तिची एक डायरी आईच्या हातात लागली. त्यामधील काही गोष्टी वाचून आई इतकी संतापली की तिने प्राजक्ताला चक्क झाडूने चोप दिला होता....
या प्रकारानंतर प्राजक्तानं रोजनिशी लिहिणं थांबवलं. किमान कुलूपबंद कपाट मिळेपर्यंत लिहायची नाही असा जणू तिने निर्धारच केला होता....हा किस्सा सांगताना प्राजक्ताला हसू आवरत नव्हतं...

#PrajaktaMali #Maharashtrachihasyajatra
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber